चला मित्रांनो आज वचन दिना निमित्त आपण एक वचन घेऊयात,
"मी माझा परिसर व माझं गाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीन, तसेच त्या साठी हवे ते प्रयत्न देखील करेन..."
स्वच्छ परिसर मग स्वच्छ गाव,
गाव स्वच्छ मग राज्य स्वच्छ,
आणि राज्य स्वच्छ म्हणजेच माझा देश स्वच्छ...🇮🇳...
#promiseday
#promise_day
#वचन
Comments
Post a Comment