Posts

Showing posts from November, 2019

सुविचार ३०-११-२०१९

Image

एक बदल देशाच्या विकासासाठी.

प्रत्येक शाळेतील शिक्षकाने आणि सर्व  पालकांनी आवर्जून पहावा असा व्हिडीओ☝🏻 आपल्या सर्व ग्रुप वर आवश्य पाठवा.  *सारथी*  *एक बदल देशाच्या विकासासाठी*

सुविचार २७-११-१९

Image

Saarathii9 Instagram page

Image

संविधान दिना २६ नोव्हेंबर

Image
संविधान दिवस' 26 नोव्हेंबर देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्तान देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे. या निमित्तानं जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी... 📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖 💠 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. 💠 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला? - संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं. 💠 ३. कसं लिहीलं गेलं संविधान? -आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 💠 ४. संविधान सभेचे प्रमु...

हिवाळ्याच्या दिवसात माणुसकीची ऊब...

Image